मोदी, शहांविरोधातील खटले पुन्हा सुरु होऊ शकतात; छगन भुजबळ यांचा इशारा | Lokmat News

2021-09-13 1

मोदी, शहांविरोधातील खटले पुन्हा सुरु होऊ शकतात; छगन भुजबळ यांचा इशारा.
छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मै भी चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवली. ... भाजपाध्यक्ष अमित शाह यांची मिमिक्री करत गुजरातमधील शाह आणि उद्धव ठाकरेंच्या गळा भेटीवरही भुजबळांनी टीका ... शिवाय पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेचा खरपूस समाचार घेतला. ... भुजबळ तुम्ही जामिनावर आहात विसरु नका, असा इशारा मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी इशारा.
#LokmatNews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Free Traffic Exchange

Videos similaires